Breaking

शुक्रवार, २ जून, २०२३

पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाचा दहावीचा निकाल ९७.६१ टक्के



पिलीव येथील  कर्मवीर भाऊराव पाटील  विदयालयाचा दहावीचा निकाल  ९७.६१ टक्के           

  


      पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-  माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  कर्मवीर भाऊराव पाटील  विदयालयाचा मार्च  २०२३ चा निकाल  ९७.६१ टक्के  लागला आहे  




या विदयालयातुन २१० विद्यार्थी  परीक्षेस‌ बसले होते त्यापैकी  २०७ विदयार्थी  उत्तीर्ण  झाले  असुन  उच्च  श्रेणीत ७० विदयार्थी, प्रथम श्रेणीत ७७ ., दिवीतीय  श्रेणीत ५५ ,तर उत्तीर्ण ३ यामध्ये  विदयालयात प्रथम तिन  क्रमांक  संपादन  करणारे विदयार्थी  (१) कु समृद्धी  मनोज‌ पंडीत ९९.२० टक्के  (२) कु सायली पोपट धनवडे ९७.४० टक्के  (३) कु धनश्री  गुरुदेव  पंडीत ९६.२० टक्के  सर्व  यशस्वी  विदयार्थी व  मार्गदर्शक शिक्षकांचे  स्थानिक  स्कूल  कमीटीचे सदस्य  संग्रामसिंह जहागिरदार, गणेशराव पाटील, संग्राम  पाटील, विदयालयाचे मुख्याध्यापक  शिवाजी  कापसे ,पर्यवेक्षीका  मोरे मॅडम, तसेच  पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांचयाकडुन अभिनंदन व कौतुक होत आहे.       चौकट - कर्मवीर भाऊराव पाटील  विदयालयाचा  विदयालय स्थापन  झाल्या पासुनचा सर्वांत जास्त  निकाल  यामध्ये  ९९.२० टक्के  गुण पहील्यांदाच  मिळविले आहेत.       फोटो  - (१) समृद्धी  पंडीत (२) सायली धनवडे (३) धनश्री  पंडीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा