Breaking

शनिवार, १७ जून, २०२३

तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत*



*तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत*



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


जि प प्रा शा बसवंतवाडी येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी गणवेश वाटप व पुस्तक वाटप करण्यात आले येथील शिक्षण समिती व सर्व शिक्षक बांधवांनी माझे मनःपूर्वक स्वागत केले याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे.यावेळी श्री डेंगळे एस एस. चौधरी पी ए, श्री ढोणे डीएच श्री घोडके आरपी, श्री गारोळे डीबी, श्री सूर्यवंशी के, श्री सुरवसे एस बी सर्व शिक्षक यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष तसेच सर्व सदस्यांनी माझे मनःपूर्वक स्वागत केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा