Breaking

रविवार, १६ जुलै, २०२३

प्रद्युम्न शिंदे यांचे नीट परीक्षेत यश .



प्रद्युम्न  शिंदे यांचे नीट परीक्षेत यश .


कन्हेरगांव / प्रतिनिधी धनंजय मोरे 

टेंभुर्णी तालुका माढा येथिल न्यू इंग्लिश स्कूल चे प्रद्युम्न शंभू शिंदे याने NEET  परीक्षेत 720 पैकी 625 गुण मिळवत यश संपादन केले आहे.  
       प्रद्युम्न शिंदे याने प्राथमिक शिक्षण आर्या पब्लिक स्कूल , पिंपळनेर येथे केले असून बारावी रयत शिक्षण संस्थेची , न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेतले आहे. 
 प्रद्युम्न शिंदे यांचे उद्योजक सतीश हांडे , पोपट मोरे , सुवर्णक्रांती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब बोराटे , अमोल डायरे , सदाशिव शिंदे , नागनाथ क्षिरसागर , मुख्याध्यापिका विजया शिंदे , सोनाबाई शिंदे  यांनी अभिनंदन केले..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा