Breaking

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरातकन्हेरगांव येथे १४६ जणांचे रक्तदान .



आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात
कन्हेरगांव येथे १४६ जणांचे रक्तदान .

कन्हेरगांव दि प्रतिनिधी

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हेरगांव तालुका माढा येथे धनंजय मोरे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले . माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते रक्तदान शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी निमगाव टें सरपंच यशवंत भैय्या संजयमामा शिंदे , टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील , राजकुमार पाटील , दिपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर पार पडले .
           यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे , विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी डोके , भारत पाटील , देविदास मोरे , माजी चेअरमन नागेश मोरे , जालिंदर डोके पाटील ,  उद्योजक सतिश हांडे , ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम , चेअरमन मधुकर माने ,  माजी सरपंच उत्तम पाटील , महेश माने , रोहन माने , विकास माने , राजेंद्र केदार ,  संजय डोके , सोमनाथ लोखंडे , दशरथ चव्हाण , अनिल डोके , संजय पाटील , तानाजी पाटील , आण्णासाहेब ताटे , दत्तात्रय डोके , आण्णासाहेब मोरे ,  राजेंद्र पाटील , चांगदेव भरगंडे , विठ्ठल केदार , गणेश गोंदिल , प्रवीण खोचरे , जालिंदर केदार , वैभव डोके , विष्णू मोरे , अक्षय माने , धनंजय माने , भारत लोखंडे , महादेव डोके ,  दीपक डोके ,  सागर धोत्रे , दिनेश डोके , बाळासाहेब डोके , करण डोंगरे , विजय डोके ,  शुभम डोके पाटील ,  आप्पासाहेब कोळी , रितेश डोके , प्रभाकर डोके , किसन भोसले , प्रीतम काशीद , अजय केदार , सौरभ राऊत , गणेश टिंगरे , विकास टिंगरे , विशाल पवार , पंकज खोचरे , नवनाथ ताटे ,  भारत धोत्रे ,  बबलू डोके , संतोष लोंढे , श्रेयस पाटील ,  किशोर डोके , सौरभ लांडगे , पप्पू मोरे , बाळासाहेब हांडे ,  गणेश जाधव , रुपेश जाधव ,  देविदास साखरे , ऋषिकेश डोके ,  सौरभ डोके , सोहम नलवडे ,  ऋषिकेश पाटील , अंकुश मोरे ,  योगेश पाटील ,  ओम काशीद ,  सुरज कदम , अतुल मोरे  , सुशांत केदार , विकास काशीद ,  सुधीर डोके ,  रोहित केदार , गणेश जाधव  , भानदास मोरे  , अनिकेत केदार , शिवाजी खोचरे , संतोष खोचरे , रवी लांडगे , अक्षय लांडगे ,  शंतनू लांडगे , गणेश चव्हाण , रामा डोके , रतिलाल डोके ,  विशाल डोके , अमोल लोंढे , संदेश पाटील ,  बालाजी भरगंडे ,  सचिन माने  , अमोल मोरे ,  ज्ञानेश्वर मोरे  , शिवराज मोरे , श्रीराम मोरे , रितेश केदार , शंभुराजे डोके , शुभम माने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा