हनुमंत भोसले यांची घोटी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
घोटी तालुका माढा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हनुमंत नरहरी भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी नितीन भारत चौगुले यांची निवड करण्यात आली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. पी . बागल, सचिव मच्छिंद्र शिंदे , व अशोक भोसले , विजय खराडे यांनी काम पाहिले . विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण , माजी सरपंच शांतीलाल शहा , शिवाजी आलाट, दत्ता गळगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या .
यावेळी धनंजय गळगुंडे बापू भोसले सेवानिवृत्त मुख्याध्यापक पोपट भोसले , बापू कचरे , समाधान भगत , दीपक पवार , जिवराज पाटील , राजू शेटे , दीपक शेटे , रब्बीस मुलानी , जहांगीर मुलाणी , गोवर्धन पवार , सुनील पवार , सर्जेराव मदने , नागनाथ वनवे , नाना खंडाळे , शिवाजी मदने , संतोष जाधव , शिवाजी बागल , नवनाथ आलाट , अतुल खंडागळे , डॉक्टर कणसे , संदिपान बागल , शिवाजी कणसे , तुकाराम खंडाळे , दिलीप गळगुंडे , सचिन भोसले , रामा भोसले , सोमनाथ भोसले , भारत माळी , अशोक भगत , नवनाथ भगत , अक्षय बागल , दादा केदार , पिंटू गळगुंडे , संतोष काळभोर , कुंडलिक भगत , बालाजी गायकवाड , पिंटू गायकवाड , राहुल लोखंडे , तानाजी गळगुंडे , सौदागर गळगुंडे , रंजीत गळगुंडे , जयंत माळी , नितीन माळी , कैलास माळी , गोरख आलाट , दत्तात्रय धोत्रे , नामदेव केदार , महादेव हुंबे , राजू वनवे , अरुण रावण , दत्तात्रय लोंढे , रामा लोखंडे , बंडू धोत्रे , गोरख गायकवाड , उज्वल कुलकर्णी , बाळू खंडाळे , कैलास कणसे , सिद्धेश्वर काळभोर , दिलीप पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते .नुतन चेअरमन व व्हा चेअरमन यांचे आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे यांनी अभिनंदन केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा