सचिन मुळे यांचे अल्पशा आजाराने निधन.
टेंभुर्णी प्रतिनिधी.
टेंभुर्णी येथील सचिन नंदकुमार मुळे यांचे दिनांक 1/8/ 2023 रोजी दुपारी तीन वाजता वयाच्या 40 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी, व एक भाऊ.असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा