_*शालेय जिल्हा ज्युदो स्पर्धेत एल.जी.बनसुडे स्कुल पळसदेव चे घवघवीत यश.*_
नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आयोजित पुणे जिल्हा स्तरीय *शालेय ज्युदो स्पर्धा २०२३-२४*
या स्पर्धेमध्ये *एल जी बनसुडे स्कुल पळसदेव मधील १४/१७/१९ वर्षे वयोगटातील मुले/ मुली खेळाडूंनी ९ गोल्ड १० सिल्व्हर ८ ब्राँझ मेडल मिळवून उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले प्रथम क्रमांक मिळविलेल्या ९ खेळाडुंची विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली.*
_१) शिवानी भुजबळ १४ वर्षे -२३kg प्रथम_
_२) आरोही शिंदे १४ वर्षे -२७kg प्रथम_
_३) रचना बांडे १७ वर्षे -४४kg प्रथम_
_४) वर्षा बनसुडे १७वर्षे -४८kg प्रथम_
_५) जगदीश तोंडे १७वर्षे -६०kg प्रथम_
_६) समिर बनसुडे १९वर्षे -४०kg प्रथम_
_७) सावता बोराटे १९वर्षे -५०kg प्रथम_
_८) महेश माने १९ वर्षे -६०kg प्रथम_
_९) प्रज्योत काळे १९ वर्षे -६६kg प्रथम_
१०) आदर्श जंजिरे १४ वर्षे -३०kg द्वितीय
११) सुष्टी बनसुडे १४ वर्षे -३६kg द्वितीय
१२) ऋतुजा भुजबळ १७ वर्षे -४४kg द्वितीय
१३) राधिका बनसुडे १७ वर्षे -६३kg द्वितीय
१४) कृष्णा बनसुडे १७ वर्षे -५०kg द्वितीय
१५) सुष्टी डोंगरे १९ वर्षे -५२kg द्वितीय
१६) सिध्दराज भोसले १९ वर्षे -४५kg द्वितीय
१७) संकेत जगताप १९ वर्षे -६६kg द्वितीय
१८) सौरभ विपट १९ वर्षे -८१ kg द्वितीय
१९) उत्कृष्ट घनवट १४ वर्षे -२५kg तृतीय
२०) प्रदीप बनसुडे १४ वर्षे -३५kg तृतीय
२१) पुजा घनवट १७ वर्षे -४०kg तृतीय
२२) दिगंबर बनसुडे १७ वर्षे -६६kg तृतीय
२३) प्रतिक्षा तोरवे १९ वर्षे -४४ kg तृतीय
२४) आरती घनवट १९ वर्षे -४८ kg तृतीय
२५) सार्थक तोंडे १९ वर्षे - ७३ kg तृतीय
२६) ओंकार शेलार १९ वर्षे -८१ kg तृतीय
वरील सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रिडा शिक्षक सागर बनसुडे सर व रुपेश भालेराव सर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री हनुमंत (नाना) बनसुडे , डॉ. शीतलकुमार शहा, कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी)बनसुडे, सचिव नितीन बनसुडे , प्राचार्या वंदना बनसुडे मॅडम, मुख्याध्यापक राहुल वायसे सर, विभाग प्रमुख प्रविण मदने, ज्योती मारकड , तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा