Breaking

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

अभिमान नाळे यांचे हृदयाच्या झटक्याने दुःखद निधन*


*अभिमान  नाळे यांचे हृदयाच्या झटक्याने दुःखद निधन*


टेंभुर्णी( प्रतिनिधी )टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या वेणेगाव हद्दीतील नाळे वस्ती येथील अभिमान नाळे वय (६०  ) यांचे  शुक्रवारी पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःख निधन झाले त्यांच्या  पश्चात आई, चार भाऊ, पत्नी , मुलगा एक मुलगीअसा परिवार
त्यांची पत्नी श्रीमती सुमन कुटे( नाळे) या तांबवे प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा