*संग्राम नांगरे स्वराज्य संघटना जिल्हा युवक कार्यकारणी सदस्य तर प्रा.सचिन इंदलकर जिल्हा शिक्षक आघाडी उपप्रमुख*
*"स्वराज्य संघटनेच्या सोलापूर जिल्हा नियुक्ती जाहीर"*
आगामी काळात छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राजकीय वाटचालीसाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेच्या विविध पदाधिकारी निवडी बाळे येथे धाराशिव जिल्हाप्रमुख महेश गवळी यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा प्रमुख प्रा. महादेव तळेकर यांनी, टेंभुर्णी परिसरात युवक संपर्कासह
राजकीय सामाजिक कार्याचा अनुभव असणारे संग्राम नांगरे यांची जिल्हा युवक कार्यकारिणी सदस्य तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असणारे सचिन इंदलकर यांची जिल्हा शिक्षक आघाडी उपप्रमुखपदी निवड जाहीर केली
यावेळी जिल्हा विद्यार्थी प्रमुख आशुतोष तोंडसे,अविनाश इंदलकर,ऋषिकेश माने,समाधान चव्हाण, सोमनाथ खरसांडे तसेच संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा