Breaking

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

ह भ प गुरूवर्य दत्तात्रय चव्हाण यांचे निधन




 

ह भ प गुरूवर्य दत्तात्रय चव्हाण यांचे निधन


                                         
बेंबळे। प्रतिनिधी:-                     

                 टेंभुर्णी येथिल दत्तात्रय पंढरी चव्हाण सर यांचे रविवार (दि. ०३  डिसेंबर) रोजी पहाटे    वृध्दापकाळाने निधन झाले, ते ७८ वर्षे ाचे होते, टेंभुर्णी येथिल  सांप्रदायिक स्वामी समर्थ परीवाराचे ते जनक होते, तसेच जनता विद्यालयाचे सेवा निवृत्त क्रिडा शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन विवाहित मुली सुना,नातवंडे  असा परीवार आहे. स्वामी समर्थ इंटरप्रायजेसचे प्रमुख आनंद चव्हाण यांचे वडील व  बेंबळे येथिल पत्रकार सिध्देश्वर शिंदे यांचे सासरे होते . त्यांचा अंत्यदर्शन व अंत्यविधी समयी सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा