सुशीला भोसले यांचे निधन. ....
बेंबळे । प्रतिनिधी
टेंभुर्णी येथे रहिवासी असलेल्या , बेंबळे येथील प्रतिष्ठित भोसले घराण्यातील सौ सुशीला दत्तात्रय भोसले यांचे 26 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्या 78 वर्षाच्या होत्या, त्यांचे पश्चात पती, एक मुलगा ,एक मुलगी सुन, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक द. नि .भोसले बेंबळेकर- गुरुजी यांच्या त्या पत्नी तर टेंभुर्णी येथील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद भोसले यांच्या त्या मातोश्री होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा