Breaking

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

आवाटी येथील माजी खलील खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



आवाटी येथील माजी खलील खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील आवाटी येथील माजी आमदार जयंतराव जगताप गटाचे कट्टर समर्थक तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य खलील रहमान खान वय ४२ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई एक भाऊ असा परिवार आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी आवाटी येथे मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे दफन विधी करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या अकस्मात निधनाने आवाटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा