पांडुरंग (आबा )देशमुख यांचे दुःख निधन*
टेंभुर्णी/प्रतिनिधी
टेंभुर्णी येथील प्रगतिशील बागायतदार व देशमुख परिवारातील कै पांडुरंग (आबा )भानुदास देशमुख यांचे वयाच्या 85 वर्षी आज दिनांक 31/12/2024 रोजी वृद्ध काळाने दुःखत निधन झाले असून आबांनी त्यांच्या आयुष्यात खूप काबड कष्ट करून त्यांनी आपल्या घरांचे नाव समाजात आदर्श केले आबा वारकरी संप्रदायाचे पाडूरंगाचे भक्त होते त्यांच्या निधनांने टेंभुर्णी शहरातून सर्वथारातून हळहळ व्यक्तत करण्यात होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी तिन मुले सुना व नात्वड आसा मोठा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा