Breaking

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

श्री आजोबा ताता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त गणेशयाग व गणेश पाळणा कार्यक्रम संपन्न.*


*श्री आजोबा ताता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त गणेशयाग व गणेश पाळणा कार्यक्रम संपन्न.* 


सोलापूर:-  दिनांक १/२/२५ शनिवार रोजी श्री आजोबा ताता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेक्रांती चौक कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर कुंभारी सोलापूर. येथे गणेश जयंती निमित्त गणेशयाग व गणेश पाळणा कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी 7 वाजता पाळणा व गुलाल , सकाळी 8 वाजता लोककल्याणासाठी गणेशयाग संपन्न होऊन गणेशजयंती मोठ्या ताटात झाला 

 हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाळकृष्ण मल्याळ ,संतोष बोडा, आनंद कटकम, अरुण गाजुल, नागेश कासुल,  अमर रच्चा, भास्कर वोद्दुल,भीमा झाडबुके,राजेशम बुटला,श्रीनिवास दुभाषी,आदित्य दुभाषी, मंडळाचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते 
 
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा