Breaking

सोमवार, १० मार्च, २०२५

श्रीमती आशा नीलकंठ होदाडे -मुडके यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कारमहिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचा उपक्रम.


श्रीमती आशा नीलकंठ होदाडे -मुडके यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार
महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचा उपक्रम. 


टेंभुर्णी (प्रतिनिधी) महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचे वतीने दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनाच्याया निमित्ताने श्रीमती आशा नीलकंठ होदाडे-मुडके यांना प्रकल्प टेंभुर्णी मधून आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून गौरविण्यात आले श्रीमती होदाडे यांनी अंगणवाडी सेविका म्हणून गेली 29 वर्ष सेवा केली आहे या या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सोलापूर येथे गौरविण्यात आले सदर पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले . प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड व टेंभुर्णी प्रकल्प पर्यवेक्षिका अर्चना खटके यांनी त्याचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले तसेच त्यांचे त्यांचे विविध स्तराततून अभिनंदन केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा