Breaking

सोमवार, १७ मार्च, २०२५

*पत्रकार सतीश काळे यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन*


*पत्रकार सतीश काळे यांच्या वडिलांचे  वृद्धापकाळाने  निधन*

टेंभुर्णी ; - माढा तालुक्यातील वडोली येथील  पत्रकार सतीश काळे यांचे वडील नवनाथ नरहरी काळे (वय-८५) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी ५ वा. निधन झाले.ते पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा