*अंबाड-शिराळ येथिल विठ्ठलराव शिंदे प्रशालेचा
100% निकाल*
------------------------------------------
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] दि.29
मार्च २०१९-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असुन आंबाड येथिल कै.वीठ्ठलराव शिंदे विद्यालयाचा निकाल 100%* लागला असुन दहावी अंबाड केंद्रामध्ये अंबाड विद्यालयाचा 97.00% गुण मिळवुन प्रथम क्रमांक
कु. वैष्णवी धनंजय टोणपे ९७.००
द्वितीय क्रमांक- अभिषेक राजेंद्र सावंत ९४.४० तृतीय क्रमांक- कु.समृध्दी लालचंद गाडे ९२.६0*
तर विशेष प्राविण्यासह 59 विद्यार्थी व प्रथम श्रेणी सह २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आसुन या यशाबद्दल माढा तालुक्याचे आमदार.बबनदादा शिंदे तसेच प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष तथा करमाळा-माढा विधानसभेचे आमदार .संजयमामा शिंदे* संस्थेचे सचिव व अकोले खु विद्यालयाचे प्राचार्य-मा.श्री.आर.ए.ठोंबरे सर, विद्यालयाचे प्राचार्य .जवानसिंग रजपूत सर,कन्हेरगाव प्रशालेचे मुख्याध्यापक .अमोल लोंढे सर यशवंत प्रायमरी स्कुलचे प्राचार्य होनमोटे.एस.आर.सर, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक.एम.एस.पाटील सर तसेच सर्व शिक्षक , कर्मचारी व अंबाड शिराळ येथिल नागरीकांनी यशाबद्दल अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा