*माढातालुक्यात पुन्हा 11 पाॕझिटिव्ह* *सापटणे (टे) येथिल पाॕझिटिव्ह च्या संपर्कातली नऊजनांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] सोलापुर शहराबरोबर अता ग्रामिण भागात हि कोरोनाने शिरकावा केला आसुन शनिवारी माढातालुक्यातील कोरोना 111 लोकांचे रॕपिड अॕटीजन टेस्ट तपासणी केली होती त्या पैकी 11 जन पाॕझिटिव्ह आले असुन माढातालुक्यातील रिधोरे (3) ,बारलोनी (2 ) ,रोपळे (कव्हे )1, माढा (2 ) ,कुर्डूवाडी (3) या गावातील पाॕझिटिव्ह आले असल्याचे आरोग्य आधिकारी यांनी माहीती दिली असुन अता माढा तालुक्यात एकूण 70 च्या पुढे आकडा गेला असुन दोन दिवसा पुर्वी माढातालुक्यातील सापटणे (टें ) येथिल एकजन टेंभुर्णी येथिल हाँस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी गेला होता त्या मुळे तो पाॕझिटिव्ह आला होता त्या मुळे
या भागामध्ये घबराटीचे वातावरन पसरले होते.
हा तरुण पाॕझिटिव्ह आल्याचे समजताच आरोग्य विभागाने सापटणे येथे येऊन तातडीने ग्रामपंचायत ला कळऊन संचार बंदी करण्यात आली होती त्या नंतर त्या युवकांच्या संपर्कात आलेली सर्व घरातील नऊजनांचे नमुने घेऊन कोरोना स्टेट साठी पाठण्यात आले होते त्याचे रिपोर्ट आज सकाळी प्राप्त झाल्यानुसार सर्वांनचे निगेटिव्ह आल्याचे आरोग्य आधिकारी व सरपंच दत्तात्रे पाटील यांनी सांगीतले आसुन सध्या पाॕझिटिव्ह आलेला पेशंटवर आकलुज येथे उपचार घेत आसुन सध्या त्याची प्रकुर्तीत सुधारणा झाली आसल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा