Breaking

सोमवार, २० जुलै, २०२०

*सोलापूर ग्रामीण मध्ये कोरोनाचा कहर प्रशासकीय यंत्रणा कमी पडतल्याने कोणाचा बळी जाणार?*


*सोलापूर ग्रामीण मध्ये कोरोनाचा कहर प्रशासकीय यंत्रणा कमी पडतल्याने कोणाचा बळी जाणार?*

------------------------------------------ 

सोलापुर [प्रतिनिधी ] सोलापुर शहराबरोबर आता सोलापुर ग्रामिण भागात प्रशासनाच्या हालगर्जी पणा मुळे कोरोनाने कहर केला असल्याचे चित्र प्रतेक तालुक्यात दिसत आहे तरी 
आज ग्रामिण भागात  2304 अहवाल प्राप्त झाले या 2044 निगेटीव्ह , तर 260 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यामध्ये 159 पुरुष तर 101 महिलांचा समावेश आहे.
 आज ग्रामीण मध्ये कोरोना मुळे एकाचा मृत्यू झाला तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 87 आहे.

 सोलापूर ग्रामीण मध्ये आत्तापर्यंत 1823 कोरोना बाधित रुग्ण संख्या आहे तर मृतांची संख्या आजपर्यंत 44 झाली आहे. सध्या ग्रामीण मध्ये 1178 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 601  जण कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र शहरात कोरोणा रोखाण्यास आयुक्त आपयश आल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे मात्र आज कोरोनाने ग्रामिण भागित ही कहर केला आहे तो आटोक्यात आणण्यासाठी तालुका पातळीवर तहशिलदार  प्रशासन कमी पडल्याले असले तरी प्रतेक गावात तलाटी व मंडल आधिकार्यांच्या हालगर्जीपणा सुध्दा नडत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे  आता कोणाचा प्रशासनात बळी जानार  का ? प्रशासन ग्रामिण भागातील कोरोना रोखाण्यास  यशस्वी होणार याकडे सर्वसामान्याला लक्ष  वेधले आसुन  जिल्हाधिकारी महापालीकेचे आयुक्त या पैकी कोण या नामुस्कीला सामोरे जानार ? प्रतेक तालुक्याचे तहशिलदार आपली कामगीरी दाखवण्यासाठी धङपडत आसले तरी कुणाचा स्कोर काय होणार व कोणाचीदांडी उडणार हे येणाऱ्या काळात कोरोणाच्या आकडेवारी वरुण प्रतेक तालुक्यात  ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा