करमाळा " -प्रतिनिधी
*****************
करमाळा तालुक्याचे त्यागी व्यक्तिमत्त्व,आदर्श समाजकारणी,गोरगरिबांच्या हाकेला उभे राहणारे आणि करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाचा चांगला भाव मिळावा म्हणुन तालुक्यात श्री सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेऊन कारखाना उभारणीसाठी प्रयत्न केले .कारखाना उभा राहिल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ घेऊन 23 कारखान्याच्या उभारणीसाठी अनवाणी फिरणारे शिवसेनेचे माजी आमदार नारायण(आबा)पाटील यांचे वडील गोविंदबापू पाटील (वय 90) यांचे दि.20/7/20 अल्पशा आजाराने अकलुज येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले*
------------------------------------------
*टेंभुर्णी प्रेस क्लब टेंभुर्णी यांच्या वतीने व aj24taas news च्या वतिने त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐💐*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा