Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

*के.एन.भिसे आर्टस, कॉमर्स ॲण्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेजचा निकाल जाहीर* ------------------------------------------


*के.एन.भिसे आर्टस, कॉमर्स ॲण्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेजचा निकाल जाहीर* 
------------------------------------------ 

*पुणे प्रतिनिधी : --  श्रीकांत कापरे*
***************************


कुर्डुवाडी येथील 2019-20 या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या फेब्रु/मार्च 2020 परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आलेले आहेत. या निकालामध्ये महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के , आर्टस व कॉमर्स शाखेचा निकाल 95 टक्के लागलेला आहे.
या निकालामध्ये गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतिय आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे 
विज्ञान शाखा 
1. कु. ढोरे विद्या विलास    86 टक्के 
2. बुच्चे साई बालाजी    84.30 टक्के 
3. लंगोटे रोहन ज्ञानेश्वर 83.53 टक्के 
कला शाखा 
1. कु. सुतकर मोनाली भारत 72.76 टक्के 
2. कु. जगताप पुनम चंद्रकांत 68.46 टक्के 
3. कु. खांडेकर काजल शंकर 66.00 टक्के 
कॉमर्स शाखा 
1. कु. ठोंबरे प्राजक्ता नानासाहेब 76.00 टक्के 
2. कु. कदम मयुरी विठल 75.23 टक्के 
3. कु. पानबुडे स्वप्नाली अन्ना 74.76 टक्के 
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा.आ. विनायकरावजी पाटील, संस्थेचे सचिव बाळासाहेब भिसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा