Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२०

*कुर्डू ग्रामस्थांनच्या वतिने हनुमंत खटके यांचा सत्कार*

*कुर्डू ग्रामस्थांनच्या वतिने हनुमंत खटके यांचा  सत्कार* 

*aj24taas news*
 *कुर्डू प्रतिनिधी - गणेश जगताप*
 *******************


         कुर्डू दि. २0   महाराष्ट्रात  लोकसेवा आयोगाने, सन २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून , त्या परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल ,  तांबवे ता.माढा  येथील शेतकरी कुटुंबातील हनुमंत खटके  यांचा , कुर्डू येथे  सत्कार समारंभ ठेवण्यात  आला .होता .
यावेळी त्यांना शाल , हार , श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन. कुर्डु गटाचे मा.जि.प. सदस्य  आण्णासाहेब ढाणे  यांच्या हस्ते करण्यात आला 
या वेळी कुर्डु परीसरातील  तानाजी डोंगरे, रमेश इंगळे , शिवसेनेचे कुर्डु शाखा प्रमुख कैलास जाधव,सुभाष लोभे, जोतिराम पाटील, या वेळी उपस्थितीत होते.
 .खटके यांची  नुकतीच  जलसंधारण विभागात नियुक्ती झालीआहे माढातालुक्यातील तांबवे (टें ) गावातील 
सर्वसामान्य  शेतकरीच्या मुलाला  मिळालेल्या यशाबद्दल त्यांचा कुर्डू येथे सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा