Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२०

*जिल्हा बॕकेचे कॕशिअर पंडित गाडे यांचे दुःखद निधन


*



दुःख निधन 


 *जिल्हा बॕकेचे कॕशिअर पंडित गाडे यांचे दुःखद निधन*
------------------------------------------ 
 टेंभुर्णी [प्रतिनिधी]  माढा तालुक्यातील अंबाड येथील पंडित श्रीपती गाडे [वय 53 ] यांचे राहत्या घरी सोमवारी  पहाटे रुदयाच्या तीव्र झटक्याने दुःख  निधन झाले असून ते करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथे जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये कॅशियर म्हणून काम करत होते त्यांना तीन भाऊ दोन मुले व पत्नी असा परिवार असून त्यांच्या दुःखाची बातमी समजतात आंबाड भागात शोककळा पसरली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा