Breaking

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

*भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सुरज देशमुख यांची निवड*


*भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सुरज देशमुख यांची निवड*




टेंभुर्णी [प्रतिनिधी]
भारतीय जनता पार्टी माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी टेंभुर्णी येथील सुरज भैय्या संजय देशमुख यांची निवड करण्यात आली. त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार नाना पाटील व भाजपाचे तालुकाध्यक्ष संजयदादा टोणपे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी टेंभुर्णी चे उपसरपंच धनंजय गोंदील,नूतन माढा तालुका उपाध्यक्ष विष्णू तात्या बिचकुले,औदुंबर भागवत,चव्हाण वाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष बापू इंदलकर,टेंभुर्णी शहर भाजप अध्यक्ष डॉ.सयाजी देशमुख,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे शहराध्यक्ष विजय भाऊ कोकाटे,माढा माजी तालुकाध्यक्ष विनायक भगत,शेवरे गावचे नेते प्रवीण मस्के,तालुका शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष भारत माने सर,भाजपा युवा मोर्चा टेंभुर्णी शहर चे सरचिटणीस अविनाश धोत्रे,कैलास आतकर व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये पक्ष वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे सुरज देशमुख यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा