Breaking

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

स्वातंञ दिनाचे आैच्यित साधून पाेलीस मिञ परीवाराच्या आलेगाव, अाढेगाव व रूई शाखेचे उदघाटन..


स्वातंञ दिनाचे आैच्यित साधून पाेलीस मिञ परीवाराच्या आलेगाव, अाढेगाव व रूई  शाखेचे उदघाटन..




------------------------------------------ 
इंदापूर प्रतिनिधी/ शिवाजी पवार

   इंदापुर  [प्रतिनिधी ]   दि.  स्वातंत्र्य  दिनाचे आैच्यित साधून पाेलीस मिञ परीवाराच्या वतीने माढा तालुक्यातील
आढेगाव, अालेगाव व रूई या तिन्ही गावाच्या शाखेचे उदघाटन शनिवार दि. १५ \ ८ \ २०२० रोजी पोलीस मिञ परिवार संघ, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष मा. रमेश सुरवसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्याचे अायोजीत  केलेले आहे..

       तिन्ही गावाचे यूवक वर्ग एकञीत येवून सामाजीक कार्य करण्याचे हेतुने अाणि पाेलीस मिञ परीवाराची माहीती घेवून गावातच शाखा सूरू करण्याचा निर्धार केला.
 
.त्यामूऴे दारू, गूटखा व मटका किंवा माेबाईलवर गेम खेळण्याच्या नादी न लागता जीवन उपयाेगी व समाज उपयाेगी उपक्रम राबवून कायदा व सूव्यवस्थेला हातभार लावून पाेलीस विभागाला मदत तसेच गावातच महीलांना उद्योग राेजगार उभारून काम देणे यूवकाना नौकरी देणे विवाह नाेंदणी करणे ..माेटार सायकल व माेटारगाडीचे  लायसेन्स बनवून देणे.. घरगूती व बांधावरील भांडण विनाकारण  खाेटया  पाेलीस केस करून मा. काेर्टाचा व जीवनाचा वेऴ न घालवता तडजाेड करून मिटवणे ही कामे करण्याची संधी पोलीस मिञ परिवार या संघटनेतुन मिळते व रोजगाराची संधी तरुणांना व महिला वर्गाला संघा मार्फत उपलब्ध करुन दिली जाते अाणि त्याचा लाभ गावातच मिऴावा या हेतूने 
अशाेकराव गायकवाड अध्यक्ष अाढेगाव, अप्पा साहेब घाडगे अध्यक्ष अलेगाव व किरण काेळेकर अध्यक्ष रुई ता. माढा जि. साेलापूर यांनी पूढाकार घेतला त्यानूसार परीवाराच्या अकलुजच्या कार्यालयातून शाखा उदघाटनाचे नियाेजन प्रस्तावित केले आहे. परीवाराचे सन्माननीय  पदाधिकारी व मान्यवर उदघाटन करतील ..तरी संबधीत आजूबाजूच्या गावातील पाेलीस मिञ व पदाधिकारी सरकारी नियम पाऴून व मास्क वापरून साेशल डिस्ट्ंस ठेवून हजर राहतील. व हजर गावकर्‍यांना पोलीस मिञ परीवरातर्फे मास्क वा सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा