Breaking

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे कपिल सातव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा..







राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे कपिल सातव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...

नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट- खेडी ( मोहपूर ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते कपिल सातव यांचा वाढदिवस कोरोनाच्या काळात कुठलाही आवाढव खर्च न करता सामाजिक उपक्रमातून मित्रमंडळींच्या समवेत गावामध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.यावेळी सचिन कदम,सुशील काळे,शैलेश आत्राम,ईश्वर गुर्लेवाड,रितेश मंत्री विशाल पिन्नमवार,साई उत्तरवार यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा