Breaking

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे यांच्या घरी गौरी-गणपतीचे उत्सहात स्वागत.

.


कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे यांच्या घरी गौरी-गणपतीचे उत्सहात स्वागत.  

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

वडगांव तनपुरे ता. कर्जत जि. अहमदनगर येथील स्वप्नील तनपुरे यांच्या पत्नी सौ. प्रियंका उर्फ कोमल स्वप्नील तनपुरे वडगाव-तनपुरे ता. कर्जत यांचे घरी काल गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात व अानंदी वातावरणात  सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात अाले.

 या वेळी अनुराधा तनपुरे, दिपाली तनपुरे, शोभा तनपुरे, रोहीणी तनपुरे, अाशा तनपुरे, योगीता देवकर, सानिका शिंदे, कोमल तनपुरे व सर्व तनपुरे परिवारातील महिला  लहान मुले - मुली उपस्थित होत्या. 



महिलांनी एकञ येऊन एकमेकींना हळदी-कुंकू लावून, गौरीचे औक्षण करून  गौरी-गणपतीचे स्वागत मोठ्या थाटा-माटात करण्यात आले.

 यावेळी सोशल डीस्टंशनचे पालन करण्यात येवुन महिलांना कोरोना विषयी जन जागृती करुन घाबरु नका पण स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी. असे अव्हाण प्रियंका तनपुरे यांनी करुन गौरीच्या आगमनाचे स्वागत अगदी मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा