Breaking

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

*उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते तुळजापूर तालुक्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप* ********************************


*उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते तुळजापूर तालुक्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30  गोळ्यांचे वाटप*
*******************************


*प्रतिनिधी/ रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद*
*AJ24Taas News Maharashtra*
********************************
उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने भारतातील नामवंत पद्मश्री डॉक्टर मुकेश बात्रा यांच्या असैनिक अल्बम 30 या गोळ्याचे रांजणी येथे वाटप करण्यात आल्या, 
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन पंडित टेकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, राम हरी आप्पा शिंदे,राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठानचे कळंब तालुका सचिव किरण पाटील यांच्या हस्ते कोरोना कक्ष रांजणी येथे अलीम शेख,फिरोज पठाण, मतीन पटेल, उपसरपंच राजाभाऊ आगरकर, अलीबाबा पटेल,वाहिद शेख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या,
तसेच राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठानचे कळंब तालुका सचिव किरण पाटील यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या व सॅनिटायझर पोलीस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यासाठी शिराढोणचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिराढोण ग्रामपंचायतचे सरपंच पद्माकर पाटील उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा