Breaking

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

*माझे कुटुंब माझी जबाबदारी *कोविड मुक्त महाराष्ट्र मोहीम*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रांरभ AJ 24 Taas News Maharashtra



*माझे कुटुंब माझी जबाबदारी *कोविड मुक्त महाराष्ट्र मोहीम*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रांरभ 



AJ 24 Taas News Maharashtra
   *प्रतिनिधी जीवन भोसले*
********************************************
उदगीर/दिनांक 15 /09 2020 ते  24/10 2020या कालावधीत  covid-19 च्या रुग्ण  संख्येत घट व्हावी व मुत्यु संख्येत घट व्हावे याकरिता जनतेच्या सहभागातून माझे कुटुंब माझी जबाबदारी  हि मोहीम सर्व शहरांमध्ये, गावात, पाडे ,वस्ती राबविण्यात येणार आहे उदगीर शहरात एक लाख 36 हजार लोकसंख्या असून 21 हजार 324 घराची 41 टीम द्वारे ग्रामीण भागातील  एक लाख 93 हजार 455 लोकसंख्येच्या लोकसंख्येचा व 38 हजार 72 घरांचा 153 टीम द्वारे सर्वेक्षण होणार असून यात मुख्यता प्रत्येक नागरिकाचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल, आजाराविषयी माहिती तसेच ताप खोकला दम लागणे spo2कमी असे कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर द्वारे तपासणी आवश्यक ते औषध उपचार करण्यात येणार आहे  व संदर्भ सेवा देण्यात येणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांना प्री कोवीड, कोविड आणि आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात येणार आहे या मोहिमेची सुरुवात माननीय राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते तिरुपती सोसायटी उदगीर येथे करण्यात आले त्यांनी स्वतः spot व थर्मस्कानर द्वारे रुग्णाची  तपासणी केली  मोहिमेत विशेष मार्गदर्शन केले या मोहिमेत पंचायत समिती सभापती श्री शिवाजी मुळे श्री राजेश्वर निटुरे साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सिद्धेश्वर पाटील उपजिल्हाधिकारी प्रविण मेगशेट्टी तहसीलदार व्यकेटश मुंडे नगरपालिका मुख्यधिकारी  श्री राठोड डॉक्टर हरदास डॉक्टर कापसे डॉक्टर सोनवणे.  प्रतिनिधी जीवन भोसले. आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा