Breaking

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

आदिवासी नक्षलग्रस्त भागात एकस्तर योजनेत सुधारणा करावी...अ.म.प्रा.शि.संघाची मागणी...AJ 24 Tass News Maharashtra


आदिवासी नक्षलग्रस्त भागात एकस्तर योजनेत सुधारणा करावी...अ.म.प्रा.शि.संघाची मागणी...

नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
AJ 24 Tass News Maharashtra

नांदेड    दि.12 जुलै 2020 रोजी किनवट तालुक्याचे आमदार मा. भीमरावजी केराम यांना अ.म.प्रा.शि.संघ किनवट तर्फे नागपूर विभागीय आयुक्त यांच्या समितीने केलेल्या शिफरशींनुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात एकस्तर योजनेत सुधारणा करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून कालपरत्वे होणाऱ्या बदलानुसार माहागाई वाढीला अनुसरून कर्मचाऱ्याच्या भत्त्यात वाढीव बदल करण्यासाठी जो मसुदा तयार करण्यात आला होता त्याचे शासननिर्णयात रूपांतर करण्यासाठी जे निवेदन दिले होते त्याला यश आले असून त्या साठी अप्पर मुख्य सचिव(सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
मा.आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला सर्व शासकीय कर्मचाऱ्याचा आणि सर्व आदिवासी नक्षलग्रस्त/अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा