स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेचे काम कौतुकास्पद ....!. प.पू. गुरुवर्य भास्करगीरी महाराज.
*AJ 24 Tass News Maharashtra
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
श्री क्षेत्र देवगड येथे स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या वतीने जे कोविड योधा गौरव पुरस्कार देण्यात आले. या पुस्तकाराने आरोग्य सेवक, ग्रामंपचायत कर्मचारी, अाशा सेविका त्यांच्या कामाची जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून आगळे पाटील संस्थेने पुरस्कार देऊन यांचे अजुन मनोबल वाढेल त्यामुळे आगळे पाटील सेवाभावी संस्थेचे कार्य हे कैतुकास्पद आहे असे उदगार
प.पू.गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी काढले.
यावेळी. मुरमे, मडकी,खलालपिंप्ररी या ग्रुप. ग्रामपंचायत मधिल कर्मचारी यांना स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोविड १९ या भिषण महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता केवळ जन सामान्य माणसाची सेवा करणारे ग्रामंपचायत कर्मचारी . आरोग्य सेविका.आशा सेविका.अंगणवाडी सेविका.मदतनिस . यांना कोविड गौरव पुरस्कार देताना प.पू. गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज. यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी.
सरपंच.अजय साबळे पाटील. संतोष काळे सर पाटील . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.दिपक आगळे पाटील . पत्रकार सचिन दसपुते पाटील.युवा नेते अभिषेक पटारे.ग्रामविकास अधिकारी.निरलेकर भाऊसाहेब.आरोग्य.उपकेद्रांचे आरोग्य सेवक डॉ.ढोले साहेब. रघुनाथ मोरे.रविंद्र आढागळे .सौ.नंदा भाऊसाहेब पल्हारे. सौ.सुनिता संदिप वरकड. सौ. माधवी प्रमोद चव्हाण. सौ.रोहिणी मधुकर साळवे .आदि कर्मचारी व पदाधिकारी व ग्रामंस्त उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा