*टेंभुर्णी पत्रकारांचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने सन्मान*
टेंभुर्णी (प्रतिनिधी) दि.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व टेंभुर्णी शहराच्या वतीने टेंभुर्णी येथे वैश्विक महामारी covid-19 च्या प्रकोपाच्या संकट कालावधीमध्ये केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन हॉटेल रत्नाई बायपास रोड टेंभुर्णी येथे टेंभुर्णी शहर व परिसरातील सर्व पत्रकारांच्या सेवा संकल्प हे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याच बरोबर सर्व पत्रकारांना सॅनिटायझर व मास्क भेट स्वरूपामध्ये देण्यात आले
यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष संजय दादा टोनपे यांनी पत्रकारांनी विषयी कृतज्ञता व्यक्त करत आपले मत मांडले
या कार्यक्रमासाठी टेंभुर्णी शहराचे उपसरपंच धनंजय नाना गोंदील , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे माजी जिल्हा उपाध्यक्ष,चव्हाणवाडी विकास सेवा सोसायटी चे चेअरमन सुभाष बापू इंदलकर,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विनायक दादा भगत,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष विष्णू तात्या बिचकुले ,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष औदुंबर आण्णा भागवत, भारतीय जनता पार्टी माढा तालुका चिटणीस नागनाथ आण्णा गायकवाड भाजपाचे माजी सरचिटणीस राहुल चव्हाण भारतीय जनता पार्टी टेंभुर्णी शहर अध्यक्ष डॉ.सयाजी देशमुख टेंभुर्णी शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष योगेश नाना साळुंखे चव्हाणवाडी चे युवा नेते ॲड सचिन चव्हाण चव्हाणवाडी (टे) चे युवा नेते संग्राम भैय्या नांगरे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष शंकर सुक्रे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे शहर सचिव महेश अवसलकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर कार्याध्यक्ष प्रकाश देवा हिंगमिरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर चे कार्यकारणी सदस्य सुदर्शन दादा ढगे संभाजी उर्फ शंभू पवार लखन माने प्रवीण भैया कदम अजय कोकाटे मंगेश कदम प्रीतम काशीद गोपाल चव्हाण अतुल चव्हाण
या कार्यक्रमाची प्रस्तावना भाजपा तालुका प्रसिद्धीप्रमुख सुरज भैय्या देशमुख यांनी केली
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय भाऊ कोकाटे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस अविनाश रोहिदास धोत्रे यांनी केले होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा