Breaking

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

*महाराष्ट्रराज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार ढेपे तर कार्याध्यक्षपदी आदिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड*

*महाराष्ट्रराज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार ढेपे तर कार्याध्यक्षपदी आदिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड*
-----------------------------------------------

टेंभुर्णी ,(प्रतिनिधी ,) दि.08 aj24 Tass News
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना शाखा सोलापूर यांचे जिल्हा कार्यकारिणीची सभा आज सकाळी ११ वाजता  मोहोळ येथे संजय पाटील  यांच्या अध्यक्ष ते खाली तालुका फळ रोपवाटिका मोहोळ येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये महाराष्ट्रराज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार आज जिल्हा कार्यकारिणी मधील रिक्तपदेसर्वानुमते बिनविरोध निवड करण्यातआली
या बैठकीमध्ये संजय पाटील  राज्य प्रतिनिधी सोलापूर.  राजकुमार ढेपे , जिल्हाध्यक्ष.  आदिनाथ शिंदे कार्याध्यक्ष.  निलखंठ पारे कोषाध्यक्ष.  अशोक राठोड सचिव. सहसचिव विशाल गावडे. जिल्हा उपाध्यक्ष बापू घोडके, उमेश मोहिते, नितीन ठोंबरे. तांत्रिक मार्गदर्शक राजाभाऊ तळेकर, प्रवीण दगडे. महिला प्रतिनिधी शोभा घुटे, गुरुदेवी कस्तुरे, आशा यादव. प्रसिद्धीप्रमुख गजानन माने, प्रशांत काटे. नवनियुक्त पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व व पुढील कार्यास  या वेळेस शुभेच्छा. दिल्या अशोक राठोड ,जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा सोलापूर तसेच जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य उपस्थित होते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा