Breaking

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

टेंभुर्णी येथील 'मे.शीतल गारमेंट' कपड्याच्या भव्य शोरूमचे पालकमंत्री भरणे मामा यांच्या उपस्थितीत आ. बबनदादा शिंदे यांनी केले उदघाटन*. *AJ 24 Taas News Maharashtra**


*टेंभुर्णी  येथील 'मे.शीतल गारमेंट'  कपड्याच्या भव्य  शोरूमचे पालकमंत्री भरणे मामा यांच्या उपस्थितीत आ. बबनदादा शिंदे यांनी केले  उदघाटन*


*AJ 24 Taas News Maharashtra*
*टेंभुर्णी /प्रतिनिधी*
*********************************

*
टेंभुर्णी ( प्रतिनिधी) टेंभुर्णी शहरातील 'मे.शीतल गारमेंट' या कपड्याच्या भव्य तीन मजली,वातानुकूलित शोरूमचे उदघाटन आ.बबनराव शिंदे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी थाटात संपन्न झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे,पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने,जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे,शिवसेनेचे नेते संजय कोकाटे,माढा वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे,जि.प.चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील-भिमानगरकर, सापटणे सरपंच बि .के .गायकवाड , महेश कोठारी,     राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले,टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे,उपसरपंच धनंजय गोंदिल,कारखान्याचे संचालक वेताळा जाधव,पोनि राजकुमार केंद्रे,मारुती मस्तुद, टेंभुर्णी पंचायत समिती प्रतिनिधी व माजी सरपंच वैभव बापू कुटे,उद्योगपती  वैभव लोढा,प्रा.जी.के.देशमुख,अनिल गलांडे,रामभाऊ पाटील, कन्हेरगाव ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे,ऋषिकेश बोबडे, टेंभुर्णी उद्योजक शांतीलाल अण्णा  बागवाले, अकोले चे युवा नेते महेश पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व क्षेत्रातील मान्यवर,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मान्यवरांचे आदरातिथ्य शोरूमचे मालक विजयकुमार कोठारी,राजेंद्रकुमार कोठारी संजयकुमार कोठारी यांनी केले.

******************************************************. *भावपूर्ण श्रद्धांजली* ****************


शोकाकुल 
टेंभुर्णी, चव्हाणवाडी ग्रामस्थ

*****************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा