Breaking

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

पोलीस बॉईज असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुशीला गायकवाड. Aj 24Taas News Maharashtra

पोलीस बॉईज असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुशीला गायकवाड

सोलापूर प्रतिनिधी Aj 24Taas News Maharashtra
**********************************************

पोलीस बॉईज असोसिएशनच्या महिला आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुशीला ताई गायकवाड पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक मा. रवी वैध व सरचिटणीस विकास सर यांच्या संमतीने प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी विजय बावधने यांनी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुशीला गायकवाड यांची निवड केली








   गेल्या पाच ते दहा वर्षापासून सुशीला गायकवाड यांचे  सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पोलीस बॉईज पोलीस व पोलिस कुटुंबांच्या सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी काम करणारी संघटना आहे पोलिसांच्या मुलांना पोलिस भरतीत मध्ये पाच टक्के आरक्षण मिळवून दिले रनिंग मध्ये 50 सेकंद वाढवून भेटले असे अनेक सामाजिक-राजकीय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व पोलिस कुटुंबीयांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे सुशीला गायकवाड यांच्या निवडीबद्दल नितीन पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धार्थ जाधव कार्याध्यक्ष राज्य उपाध्यक्ष राज्य सरचिटणीस महिला आघाडी निहारीका खोदले विदर्भ महिला अध्यक्ष गोकुळ दाभाडे कोर कमिटी सदस्य सविता चंद्र मुंबई अध्यक्ष अमोल माने निवड समितीचे धीरज पारसेकर सुशील मोरे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रोहित ओंबासे महिला जिल्हाध्यक्ष निमित्त थिटे चेंबूर और हा अध्यक्ष योगिता आखाडे आरती कोकरे सुवर्णा बावधने सुनंदा माने वेदिका झोरे आशा पिंगळे सुवर्णा शेळके ज्ञानोबा धुमाळ प्रदेशाध्यक्षा माणिक निमसे राज्य संघटक अरुण सदाशिव शहर अध्यक्ष अरुण दाभाडे महानगर अध्यक्ष सखाराम भोजने मराठवाडा अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा अध्यक्ष योगेश माऊली सुरळकर मराठवाडा संघटक रवी अंभोरे राज्य संघटक युवा रोहित के सागर बनसोडे अक्षय तळेकर यांनी निवडीबद्दल गायकवाड यांचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा