*माजी मुख्यमंत्री देवेंन्र्दजी फडणवीस यांचा सत्कार आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते*
*तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे*
आई तुळजा भवानीचा पदपर्श करुन कवड्याची माळ व देवीची प्रतीमा (मुर्ती) त्यांना देण्यात आली.
उपस्थित तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे,प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी,गुलचंद व्यवहारे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा