*महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*.....
टेंभुर्णी प्रतिनिधी aj24Taas News Maharashtra*
*****अक्षय रवींद्रकुमार नांदुरके. *****************
*************************************************
👆 संकेत सर्जेराव बारवे
टेंभुर्णी दि. नुकत्याच लागलेल्या इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या निकालांमध्ये विद्यालयाचा *अक्षय राजेंद्रकुमार नांदूरके* हा विद्यार्थी 212 गुण मिळवून *टेंभुर्णीे केंद्रात सर्वप्रथम* आला आहे आणि कानिफनाथ सोमनाथ नेवसे हा विद्यार्थी 208 गुण मिळवून टेंभुर्णी केंद्रात द्वितीय आला आहे. त्यामुळे टेंभुर्णी परिसरातील विद्यालयाचा दर्जेदार निकाल कायम राहिला आहे. तसेच विद्यालयातील संकेत सर्जेराव बारवे ,किशोर रमेश भानवसे ,सुयश किशोर शिरसागर, गणेश नागनाथ पाटील, गायत्री मारुती आदलिंगे, विराज नागनाथ लाटणे,अनिल चनाप्पा नंदीवाले आदी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र ठरले आहेत .त्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री एन एस भानवसे सर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय यादव सर, श्री शोएब बागवान सर तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री अक्षय लोंढे सर ,श्री भाऊसाहेब नवले सर व सौ जयश्री बागवाले मॅडम आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा