किनवट येथे राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जेल भरो आंदोलन...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
उत्तर प्रदेश हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी देऊन मणिषा वाल्मिकी ताईला न्याय मिळवून देण्यासाठी देशव्यापी चरणबद्ध आंदोलन अंतर्गत देशव्यापी एक दिवसीय जिल्हा स्थरीय किनवट शाखेच्या वतीने उपविभागीय कार्यालया समोर जेल भरो आंदोलन करण्यात आले...
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोविंदराव बोडके राष्ट्रीय किसान मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष संतोष पाटील अडकिने राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश कुमार गेडाम बहुजन क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील साळवे लहुजी क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दयानंद काळे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष शेख मुनिर भाई बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका सचिव विजय वाघमारे राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष मधुकर बोरवले तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे भारत मुक्ती मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अशोक सिंगणकर बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष भास्कर राऊत बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका उपाध्यक्ष शेख मेहबूब भाई राष्ट्रीय आदिवासी एकता परीषदचे तालुका उपाध्यक्ष श्रीपती भुरके आदी उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा