Breaking

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवक कांग्रेस च्या वतीने गोविंद वृध्दाश्रमात धान्य वाटप* *****************************



*इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवक कांग्रेस च्या वतीने गोविंद वृध्दाश्रमात धान्य वाटप* 
*****************************

टेंभुर्णी (प्रतिनिधी )देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर जिल्हा युवक कांग्रेस च्या वतीने टेंभुर्णी येथील गोविंद वृध्दाश्रमात धान्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन  गणेश जगताप सरचिटणीस  युवक कांग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत  सोलापुर जिल्हा सर चिटणीस रामभाऊ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला माढा विधानसभा युवक अध्यक्ष भाऊ वाघ टेंभुर्णी शहर  अध्यक्ष सोमनाथ कदम ,अतुल खुळे, जिल्हा सर चिटणीस जोतिराम पिसाळ ,नागनथ शिंदे ,लक्ष्मण निकाम, गोरख वाघ, आश्रम चालक दशरथ महाराज आदि उपस्थितीत होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा