*लोकजनशक्ती पार्टी तर्फे लहुजी वस्ताद यांना अभिवादन*
पुणे : प्रतिनिधी/दीपक बिडकर
AJ 24 Taas News Maharashtra
लोकजनशक्ती पार्टी तर्फे सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट,उपाध्यक्ष संजय चव्हाण,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे,के सी पवार यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ....................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा