Breaking

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

टेंभुर्णी रोटरी क्लब चे मा.अध्यक्ष मुकुंद अटकळे यांच्या मातोश्री कान्होपात्रा आटकळे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन



टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी : -येथील कान्होपात्रा शिवाजी अटकळे (वय-६५) यांचे मंगळवारी रात्री ९ वा. अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन भाऊ,तीन बहिणी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्या रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णी चे माजी अध्यक्ष मुकुंद अटकळे यांच्या मातोश्री होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा