कुर्ला येथे शिवसेनेच्या वतीने रक्तदानाचे आयोजन 105 जणांनी केले रक्तदान
रत्नागिरी प्रतिनिधी उमेश शेटये
महाराष्ट्र रज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या रक्तदान करण्याच्या आवाहन नंतर शिवसेना सचिव सुरजजी चव्हाण ,युवासेना सचिव श्री वरूण सरदेसाई ,विभागप्रमुख आमदार संजय पोतनिस साहेब ,महिला विभाग संघटिका संजना मुणगेकर ,कुर्ला विधानसभा आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला विधानसभा
युवासेना विभाग अधिकारी आदित्य गिड्डे आयोजित रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त आज उपविभाग प्रमुख श्री संदीप गावडे,
विधानसभा संघटक श्री दिलीप शिंदे,युवासेना महाराष्ट्र विस्तारक श्री केतन हिरडेकर, महिला/पुरुष शाखा प्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी ,मान्यवर व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.१०५ युनिट रक्त संकलित केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा