Breaking

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

सुर्यपूत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन*



सुर्यपूत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन*

जालना प्रतिनिधी मनीषा मगरे
जालना दिं 12 ( प्रतिनिधी),सुर्यपूत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर यांच्या 108 व्या जयंतीचे औचित्य साधून लोकनायक प्रतिष्ठान जालना च्या वतीने अल्प शिक्षित,सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी,आत्मनिर्भर बनण्यासाठी जय नगर रेवगाव रोड जालना येथे दिं 12 डिसें 2020 रोजी *सुर्यपूत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर प्रशिक्षण केंद्राचे* उदघाटन सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट तथा कार्ड संस्थांचे सचिव पुष्कराज तायडे यांच्या हस्ते सुर्यपूत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रदान करून करण्यात आले.सदर प्रशिक्षण केंद्र  सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र बनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र रत्नपारखे हे होते.कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी पुष्कराज तायडे यांनी सदर प्रशिक्षण केंद्र हे बेरोजगार युवक युवतींसाठी आधार बनेल व एक आदर्श निर्माण करेल असे प्रतिपादन केले. प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा लोकनायक प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र बनकर यांनी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा