Breaking

रविवार, २० डिसेंबर, २०२०

संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका कार्यकारिणी निवडी संपन्न*


*संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका कार्यकारिणी निवडी संपन्न* 

संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका कार्यकारिणी निवडी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष हनुमंत साळुंखे पाटील उपस्थितीत संपन्न झाल्या. 

यावेळी प्रसंगी सामाजिक, संस्कृतिक विधायक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामांची, कार्याची दखल घेऊन व आपण आपल्या कार्याने भविष्यात संभाजी ब्रिगेडचे नाव उज्वल कराल व छत्रपती शिवाजी महाराजांचा,छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य खरा इतिहास घराघरात पोचवण्याचा प्रयत्न कराल हीच अपेक्षा ठेवून शिवश्री सचिन पराडे पाटील (बाभुळगांव) तालुका उपाध्यक्ष पदाची नियुक्ती,दिगंबर दत्तात्रय  मिसाळ पाटील (वाघोली)  तालुका उपाध्यक्ष यांना पदाची नियुक्तीपत्र प्रदान करत असताना व तसेच शिवश्री शैलेश चव्हाण महाळुग गट पदी,  रविराज पराडे पाटील गटप्रमुख,लवंग पंचायत पिलीव गटप्रमुख,राहुल सांवत तादुळवाडी गटप्रमुख,सागर दुपडे पदाचे नियुक्ती पत्र दिले केले यावेळी विशाल नलवडे,अमर सावंत तसेच संभाजी ब्रिगेड माळशिरसचे कार्यकर्ते उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा