*मजबुत संघटना व भाजपा सरकारचे लोकाभिमुख निर्णय यामुळेच भाजपचे यश. मा . चंद्रशेखर बावनकुळे*
_______________
संघटनेच्या बळावरच भारतीय जनता पक्ष मजबुतीने उभा आहे,मजबुत सूत्रबद्ध संघटना व भाजपा सरकारचे लोकाभिमुख निर्णय या बळावर आपल्याला 2024 नाही तर 2047 पर्यंतचा विचार समोर ठेऊन संघटना बांधायची आहे असे मार्गदर्शन मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले ते धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी बैठकीत बोलत होते.
महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस तथा भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी श्री चंद्रशेखरजी बावनकुळे.मराठवाडा संघटनमंत्री श्री भाऊरावजी देशमुख ,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्री राहुलजी लोणीकर ,भाजप जिल्हाध्यक्ष श्री नितिनजी काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये धाराशिव जिल्हा युवा मोर्चा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करताना उपस्थित युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना मजबूत संघटनेचे सुत्र मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले, विधानसभा निहाय्य युवा मोर्चाचे किमान 5 पदाधिकारी असे असावेत की ज्यांनी दिवसातील किमान 2 तास वेळ पक्षकार्याला द्यावे,अशा निवडक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडळात 2000 विशेष सक्रिय कार्यकर्त्यांची फळी उभारावी ,सोशलमीडिया सह सर्व मोर्चाचे पदाधिकारी आघाड्यांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क ठेवावा अशा सुचना केल्या,
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस राहुल लोणीकर यांनीही मार्गदर्शन केले,यावेळी धाराशिव जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या कामाचा आढावा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सादर केला ,त्यांनी लवकरच पदाधिकारी निवडी व येणाऱ्या काळात मजबुत संघटना करुण जिल्ह्यात स्वबळावरचार ही आमदार ,खासदार भाजपचे निवडून आणण्याचा पन युवा मोरच्याच्या वतीने केला ,यावेळी
प्रतिष्ठाण भवन राजे बाग़ येथे झालेल्या या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, adv. मिलिंद पाटील,जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील,adv.अनिल काळे ,adv खंडेराव चौरे,संताजीराव चालुक्य-पाटील,सरचिटणीस adv नितीन भोसले,उपनगराध्यक्ष अभय इंगळे ,इंद्रजित देवकते,ललिता जाधव ,गजानन नलावडे,बालाजी चव्हाण,विनोद निंबाळकर, गणेश इंगळगी,गिरीश पानसरे,सुजित साळुंके, सुरज शेरकर,बंटी मुंडे,विशाल पाटील, संदीप इंगळे,पंकज जाधव,राज निकम ,राम चोपदार,आशिष मोरे, कुलदीप भोसले,अमोल राजेनिंबाळकर, स्वप्निल नाईकवाडी, प्रसाद मुंडे,अक्षय व्यास,शरीफ शेख,नानासाहेब डोंगरे,गणेश देशमुख, अभिजित चोफे, बालाजी चव्हाण, बालाजी मडके,शुभम साठे ,अजिंक्य मुंडे,अक्षय जित,दादूस गुंड,धीरज शिंदे, मारुती रोकडे,दिनेश लोहार, अक्षय विंचुरे,ओंकार शेरकर,अभिजित लोके, सागर पारडे,पुरुषोत्तम वाघ, महादेव सालंगे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्च्याचे सर्व सहकारी उपस्थित होते.
प
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा