*वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद नूतन जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रकाश घोडके यांचा सत्कार संपन्न*
*तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे*
वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद नुतून जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश घोडके यांचा सत्कार मिलिंद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सलून पार्लर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते जीवन कदम यांच्या हस्ते प्रकाश घोडके यांचा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला,
यावेळी तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे मध्यवर्ती कार्यालयात तुळजापूर येथे सत्कार करण्यात आला यावेळी मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश चौधरी सुरेश मस्के कमलेश कदम राकेश जोठीथोर रवी साखरे प्रा. कांबळे सर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा