*लातूरची लेक लातूरकरांचा अभिमान सृष्टी जगतापचा आशिया बुक रेकाँर्ड साठी सतत 24 तास नृत्य*,
*लातूर जिल्हा प्रतिनिधी/ जीवन भोसले*
लातूर
२४ तास लावणी सादर करत आशिया बुक ॲाफ रेकॅार्ड मध्ये नोंद .
खरं तर
एका कष्टकरी शेतकरी कुटुंबातील सृष्टी जगताप ने हा विक्रम करण्यासाठी भरपूर सराव व परिश्रम घेतले आहेत, लॉक डाऊन मध्ये जास्तीत जास्त सराव करत होते अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना व्यक्त केली.
सलग २४ तास लावणी नृत्य करून एक नवा विक्रम केला त्याबद्दल समस्त लातूरकरांकडुन सृष्टी जगताप वर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा