*तुळजापूर येथीलभारतीय जनता युवामोर्चाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर
तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे उस्मानाबाद
धाराशिव येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता युवामोर्चा व रयतेचे स्वराज प्रतिष्टान यांच्या वतीने प्रतिष्ठान भवन ,राजे बाग येथील सभागृहात,छत्रपती शिवाजी महाराज , भारतीय संविधान आणि भारत माताच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भाजपा युवामोर्चा व दिव्यांग आघाडीच्या वतीने नुतन जवानांचा सत्कार. देशसेवेसाठी सज्ज असणाऱ्या नुतन तरुण युवक जवानांचा सत्कार करण्यात आला. तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र येथील विध्यर्थी गुरुनाथ निचळ (BSF) ,अविनाश चव्हाण (CISF),अनिल सुरवसे (ठाणे जिल्हा न्यायालय) या नूतन जवानांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन काळे यांनी मार्गदर्शन करताना रक्तदान केल्याने रक्ताचे नाते तयार होते. प्रत्येक सुदृढ व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे हे सांगितले तसेच भाजपा युवामोर्चा चे जिल्हाध्यक्ष. राजसिंह राजेनिंबाळकर यांनी हे रक्तदान घेण्या मागचा उद्देश सांगताना मागील काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये रक्तचा तुटवडा दिसून येत आहे सामाजिक जाणीव ठेऊन हे रक्तदान शिवीर घेण्यात आले आहे असे सांगितले व त्याचबरोबर दिव्यांग आघाडीचे समाधान मते,विठल गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित भाजपा चे जिल्हाध्यक्ष. नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपाचे,ऍड.खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस भाजपा ऍड.नितीन भोसले, सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष. राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, अरुण चौधरी, शहराध्यक्ष राहुल काकडे, पत्रकार देविदास पाठक, प्रशांत कावरे, बालाजी सुरवसे, अनंत साखरे, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. करंजकर, प्रवीण पाठक, प्रशांत लोमटे, गिरीश पानसरे, उंबरे सर, अजिंक्य राजे निंबाळकर, रयत प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक प्रसाद राजमाने, जिल्हा प्रवक्ते राम जळकोटे, ज़िल्हा संघटक विशाल केदार, श्रीकांत तेरकर, बालाजी तेरकर, शाम तेरकर, पापीन भोसले, हिम्मत भोसले, गणेश एडके, संदीप इंगळे, सचिन लोंढे, राहुल शिंदे, सुरज शेरकर, श्रीराम उंबरे, कुलदीप भोसले, सुजित साळुंके, ओम नाईकवाडी, सचिन लाकाळ जीवन भोसले, विशाल पाटील, गणेश इंगळगी, अप्पी चपणे, ओंकार शेरकर, दादूस गुंड, संकेत हरवले, प्रसाद मुंडे, अक्षय विंचुरे, वैजिनाथ काळे, सागर शेरकर, सुरज तांबे, किरण शेटे, कृष्णा आकुस्कर, जय कदम, मनोज देवकते, अविनाश कुंभार, संकेत कोनाळे, गणेश सांगावे, अविष्कार फस्के, शुभम नलवडे, रविराज सोलवट, प्रतीक भोसले, औदुंबर पडवळ, कुणाल लोमटे, प्रकाश बंडे, मोरे, सह आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा