*भीमा कोरेगाव शौर्य दीना निमित्त तुळजापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुळजापूर विजय स्तंभ उभारण्यात आला,*
तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे ,उस्मानाबाद
यावेळी मानवंदना मा सौदागर तांदळे साहेब तहसीलदार तुळजापूर, मा चंद्रकांत शिंदे नायब तहसीलदार तुळजापूर, मा मनोजकुमार राठोड साहेब पोलीस निरीक्षक तुळजापूर, मा विकास दांडे साहेब पोलीस उपनिरीक्षक तुळजापूर , मा अमित सुतकर साहेब शाखा अधिकारी महाराष्ट्र बॅंक तुळजापूर ,यांच्या उपस्थितीत प्रथमतः संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजय स्थभास पुष्कचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे ,जीवन कदम, सागर कदम. शुभम कदम. कमलेश कदम, लक्ष्मन कदम,शशिकांत गायकवाड, सुरेश मस्के,, ,सुरेश चौधरी ,शंभू ढाले ,ज्ञानेश्वर बनसोडे, कुणाल रोंगे ,श्रीकांत चौधरी, अनमोल शिंदे . रवि साखरे प्रशांत आल्टे. महेश कांबळे श्रीकांत चौधरी महेश ढाले अतिष कदम, समाधान धाकतोडे. गौतम वाघमारे धम्मशिल कदम, गणेश कदम.आदी कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी तुळजापूर शहर व तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते
तसेच या कार्यक्रमाचे आयोजन जिवन कदम, सागर कदम कमलेश कदम ,शुभम कदम, सुरेश मस्के, शंभु ढाले, लक्ष्मण कदम ,कुणाल रोंगे ,अनमोल शिंदे ,प्रशांत अल्टे यांनी केले होते..
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा