प्जासत्ताक दिनी इरफान शेख या विद्यार्थ्यांच्या हस्ते मौ.उमरा ग्रामपंचायत चा ध्वजारोहण
व संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
मौ.उमरा येथील ग्रामपंचायतचा २६ जानेवारी गणराज्य दिनानिमित्तचा ध्वजारोहण इयत्ता १० मध्ये गावातून प्रथम आलेल्या इरफान शादुल शेख या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने इरफान शादुल शेख या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच,सेवा सहकारी सोसायटी चा ध्वजारोहण चेअरमन मा.मधुकरराव पाटील सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला...
दरवर्षी गावातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान झाला पाहिजे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नविउमेद तैयार होईल आणि गावातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये नक्कीच सुधारणा होईल असा आम्हाला नक्की विश्वास आहे.असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट यांनी व्यक्त केले.
यावेळी सन्माननीय ग्रामपंचायत सरपंच शेषाबाई आनंदा वाघमारे, उपसरपंच ब्रम्हानंद पाटील सिरसाट,से.स.सो.चेअरमन मधुकरराव पाटील सिरसाट पोलीस पाटील आनंदराव सिरसाट मोहनराव पाटील सिरसाट,शिवसेना तालुका उपाध्यक्ष नागोराव पाटील सिरसाट ग्रामपंचायत सदस्य सुरेश खोसडे,सुमनताई इंगळे,नारायण पाटील पुयड,तेजेराव पाटील सिरसाट,उस्मान शेख, मारोती पवळे,मुबिन शेख,आनंदराव वाघमारे, दाजीराव सिरसाट,शरद पाटील सिरसाट,दयानंद पुयड बालाजी सिरसाट,नितीन सिरसाट,रमेश जोगदंड,दिपक सोनटक्के गुलाब गंगातिरे विश्वांभर ईबीतवर सुनील सोनटक्के चंद्रकांत वाघमारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा